Uncategorizedठाणेमहाराष्ट्रराज्य
Trending
भाईंदर पूर्व – जेस्सल पार्क परिसर फेरीवाल्यांचा अन्यायाविरोधात बहुजन समाज पार्टीचा आवाज बुलंद!
बहुजन समाज पार्टी, मीरा भाईंदर युनीट

📍 भाईंदर पूर्व – जेस्सल पार्क परिसर
फेरीवाल्यांचा अन्यायाविरोधात बहुजन समाज पार्टीचा आवाज बुलंद!
भाईंदर पूर्व येथील जेस्सल पार्क, जैन मंदिर परिसरात गेल्या २५ वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात बहुजन समाज पार्टीकडे तक्रार दाखल केली.
फेरीवाल्यांचा आरोप –
👉 कोणतीही तक्रार नसताना कारवाई
👉 स्थानिक नगरसेवक व अधिकाऱ्यांचे संगनमत
👉 स्ट्रीट व्हेंडर्स कायदा 2014 चे उल्लंघन
बहुजन समाज पार्टीचे मीरा भाईंदर शहर अध्यक्ष बळीराम इंगळे यांनी फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्याची हमी दिली आहे.
✊ “रोजीरोटीवर अन्याय सहन केला जाणार नाही!”




