Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA
कल्याणकल्याण डोंबिवली महापालिकाठाणेडोंबिवलीमहाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़
Trending

बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी डोंबिवलीचे मधुकर बनसोड.

राजेशचन्द्रा जैसवार

डोंबिवली शहरातील कट्टर आंबेडकरवादी मधुकर नामदेव बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली 

 

मधुकर बनसोड साहेब हे एक प्रामाणिक बसपा कार्यकर्ता असून बहुजन समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले, संघर्षशील व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा समाजासाठी असलेला लढाऊ स्वभाव, प्रखर विचारसरणी आणि सरकारी यंत्रणांवर असलेला प्रभाव नक्कीच बहुजन समाजाच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. बहुजन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत, राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व प्रेरणादायी ठरेल.

 मधुकर बनसोड साहेब मान्यवर कांशीरामजी साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन बहुजन समाज पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली असता आज पर्यंत ठाणे जिल्हा सदस्य (१९८७/८८), डोंबिवली विधानसभा अध्यक्ष, विधानसभा प्रभारी, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, ते महाराष्ट्र प्रदेश सदस्य असा प्रवास करीत असता जाती तोडो समाज जोडो आंदोलन, मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणा प्रदर्शने, सामाजिक परीवर्तन आर्थिक मुक्ती आंदोलनात आक्रमकपणे सहभागी होते.

 

 

 

 

कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, महाड, मऊ (मध्य प्रदेश) , दिल्ली पोर्ट कल्ब, शेहडोल छत्तीसगड इत्यादी ठिकाणी आंदोलनात सहभागी राहीले.

निवडणूक काळात लोकसभा ,विधानसभा, ठाणे महानगरपालिका, निवडणुकीत सक्रिय सहभागी सोबत १९८६ साली प्रभावीत होऊन 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!