दिवामहाराष्ट्र
Trending
दिवा येथील मनुबाई गॅलेक्सी नामक अनधिकृत इमारत जमीनदोस्त करून बिल्डर व साथीदारावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टी दिवा शहर महिला अध्यक्ष अपर्णाताई सपकाळ यांनी केली आहे.
दिवा मनुबाई गॅलेक्सी बिल्डिंग व बिल्डर वर कारवाईची मागणी




